शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा १५ वर्षे मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा; पाठलाग करुनही ऐकेना, मग...

By विलास जळकोटकर | Updated: March 20, 2023 16:28 IST

असभ्य वर्तन : पिडितेनं ठोकली थेट ठाण्यात केस

विलास जळकोटकर/ सोलापूर 

सोलापूर : वयानं १५ वर्षानं मोठी असलेल्या शेजारणीवर डोळा ठेऊन तिच्या असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसात पिडित महिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी दुपारी गुन्हा नोंदला गेला.  ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. 

पिडित महिलेलने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागामध्ये पिडिता आपल्या पतीसमवेत राहते. तिला तीन मुली व एक मुलगा आहे. यातील दोन मुलींचे लग्न झाले आहे. अन्य एक मुलगा व मुलगी कामानिमित्त पुण्याला गेले होते. पती मजुरीचे काम करतात. शेजारी राहणारा तरुण १४ मार्चपासून घरी कोणी नसताना मोबाईलवरुन फोन करुन ‘तू मला आवडते, माझ्या सोबत ये’ म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. 

रविवारी (१९ मार्च) रोजी सकाळी ११ च्या सुमारास जिल्हा परिषदेकडे कामानिमित्त गेले असता तोही मागे आला. येथेही लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला तुझे वय काय आहे असे करु नको म्हणूनही त्याचे वर्तन सुधारले नाही. पतीला सर्व सांगून अखेर पिडितेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंदला आहे.

पाच दिवसांपासून देत होता त्रास

मुलं, पती घरी नसल्याची संधी साधून संबंधीत तरुण मोबाईल करुन सातत्याने त्रास देत होता. त्याला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता. पिडितेपेक्षा १५ वर्षांनी लहान असूनही त्याचे असभ्य वर्तन सहन न झाल्याने पिडितेला पोलिसात धाव घ्यावी लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर