शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; सोलापुरात शरद पवारांचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन

By राकेश कदम | Updated: August 13, 2023 14:37 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सोलापुरातील कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण, क्रेनव्दारे हार घालून जंगी स्वागत केले. चौका-चौकात गर्दी जमवून शक्तीप्रदर्शन केले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील तीन आमदार अजितदादांच्या बाजूने तर संघटनेतील पदाधिकारी शरद पवार यांच्या बाजूने आहेत. राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर एका आयटी प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी शरद पवार यांचे रविवारी सोलापुरात आगमन झाले.पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी होटगी रोड विमानतळ ते सात रस्ता ते सलगर वस्ती या कमानी, स्वागताचे फलक, चौकाचौकात गर्दी जमवून स्वागत केले. आसरा चौक, सात रस्ता, माेदी पोलीस चौकी, सेटलमेंट परिसर या भागात जेसीबीतून गुलाबाची फुले उधळून पवारांचे स्वागत करण्यात आले. पवार गट युवक अध्यक्ष पदासाठी इच्छूक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तीन ठिकाणी क्रेनव्दारे हार घालून स्वागत केले. सलगर वस्ती येथील भूमीपूजन कार्यक्रमानंतर पवार सांगोल्यात दाखल झाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस