शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गाताच्या वाडीत रस्सी कारखान्यातील कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 9, 2024 17:09 IST

किरण मधुकर नवले (वय २८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके (वय ४३, रा. बेलगाव) यांनी बार्शी तालुका पोलीसात खबर दिली आहे.

सोलापूर : नायलॉन रस्सी कारखान्यातील तरुण कामगाराने कारखान्यांमधील मटेरियल गोडावूनच्या छताच्या नायलॉन दोरीने ँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी आठ वाजेपूर्वी गाताची वाडी येथे घडली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी गळफास घेतल्याने सुभाष नगर परिसरावर शोककळा पसरली आहे.किरण मधुकर नवले (वय २८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके (वय ४३, रा. बेलगाव) यांनी बार्शी तालुका पोलीसात खबर दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण नवले हा गेल्या पाच वर्षापासून मधुसूदन चांडक यांचे गाताचीवाडी (ता.बार्शी) येथील नायलॉन रस्सी कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करत होता. सध्या त्याचे काम रात्री आठ ते सकाळी आठ यावेळेत असते. सोमवार, ८ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता कारखान्यात कामावर आला. मंगळवारी आठ वाजता काम संपवून कारखान्याबाहेर आला नाही. त्यामुळे कारखान्यात कामाच्या ठिकाणाबरोबर अन्य ठिकाणी त्याचा शोध घेत असता गोडावूनमध्ये छताच्या अॅगल ला किरणने नायलॉन दोरीने गळफास घेऊन लटकलेला दिसून आला.याबाबत बार्शी तालुका पोलिसात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली असून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा पोलिस तपास करीत आहेत. तपास हवालदार राजेंद्र मंगरुळे हे करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसSolapurसोलापूर