शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : मित्रानेच केला मित्राचा खून; चिप्पा मंडईतील खुनातील मृत युवकाची ओळख पटली

By appasaheb.patil | Updated: January 16, 2023 14:38 IST

रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सोलापूर : शहरातील अशोक चौक परिसरातील चिप्पा भाजी मंडईत रविवारी झालेल्या खुनातील मृत व्यक्तीची ओळख पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत बाबू उर्फ बबलू गुलाम हुंडेकरी (वय ३५, रा. पद्मा नगर मज्जित जवळ, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

याप्रकरणात शहर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मयत बबलू आणि संशयित आरोपी बसवराज रविंद्र हतनुरे हे दोघे एकाच परिसरात राहतात. हे दोघेही लहानपणापासून मित्र आहेत. अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केटमध्ये बबलू हुंडेकरी याचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात उघडकीस आली होती. खून केलेल्या आरोपीच्या शोधासाठी शहर पोलिसांनी काही पथके तैनात केली हाेती. तपास अगदी वेगाने सुरू होता. सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरिक्षक चिंताकंदी यांनी सांगितले.

दरम्यान, मयताची ओळख पटल्यानंतर संबंधित नातेवाईकांना बोलविण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास होकार दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. बबलूचा खुन का कशासाठी केला याबाबतची माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी