शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

झाडाखाली झोपलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 21:57 IST

याबाबत मृताचा भाऊ प्रकाश नारायण कोकरे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

 सोलापूर  : घरासमोर लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या शेतक-यास सर्पदंश झाला. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.विकास नारायण कोकरे (वय ३८) असे मरण पावलेल्या शेतक-याचे नाव असून सोमवार, ३ जुलै रोजी पहाटे २ च्या सुमारास सांगोला तालुक्यात यलमर मंगेवाडी येथे ही घटना घडली.याबाबत मृताचा भाऊ प्रकाश नारायण कोकरे यांनी पोलिसात खबर दिली आहे. मृत विकास कोकरे हे रविवारी रात्री स्वत:च्या घरासमोर लिंबाच्या झाडाखाली झोपले होते. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे आई-वडील हे शेतात कापसाला पाणी देत होते. दरम्यान मानेवर काहीतरी चावल्याची जाणीव झाली. काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागला. इतक्यात वडील नारायण कोकरे आले आणि दुसरा मुलगा प्रकाश यास बोलावून घेतले. त्यांनी उपचाराकरिता तत्काळ सांगोला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

टॅग्स :FarmerशेतकरीsnakeसापDeathमृत्यू