शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पतीला खोटंनाटं सांगितल्याचा जाब विचारल्यानं महिलेशी गैरवर्तन, सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: January 20, 2024 18:14 IST

Solapur Crime News: पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरुन हात धरुन घरात नेऊन असभ्य वर्तन केल्याबद्दल सातजणांविरुद्ध विनभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

- विलास जळकोटकर  सोलापूर -  पतीला पत्नीबद्दल चारित्र्यावर शिंतोडे उडेल असे सांगितल्याचा जाब विचारल्यावरुन हात धरुन घरात नेऊन असभ्य वर्तन केल्याबद्दल सातजणांविरुद्ध विनभंगासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. शहरातील एका वस्तीत ही घटना घडली. या प्रकरणी पिडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. गोविंद कांबळे, त्याची आई, पत्नी, मावशी, कैलास कांबळे, ऋषिकेश कांबळे अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

यातील फिर्यादीत म्हटले आहे की, पिडित महिला मुलाला दररोज स्कूल बसला सोडण्यासाठी दुचाकीवर येत होती. यावेळी वरील आरोपीही त्याच्या मुलास सोडण्यासाठी येत होता. गेल्या १५ दिवसांपासून तो पिडितेचा पाठलाग करीत होता. शुक्रवारी पिडितेचा पती मुलाला बसमध्ये सोडण्यासाठी आला असता आरोपीने पिडितेच्या चारित्र्याबद्दल खोटंनाटं सांगितले. दुपारी ३:३० च्या दरम्यान विचारणा करण्यास गेल्यानंतर वरील सर्वांनी मिळून घरात नेऊन असभ्य वर्तन केले. मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सातजणांविरुद्ध गुन्हा नोंद असून, तपास सपोनि गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर