शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

६२ जणांच्या अहवालात ८ जण ‘कोरोना’ बाधित; सोलापुरातील रूग्णसंख्या पोहोचली ४७८ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 13:11 IST

१७५ जणांनी केली ‘कोरोना’वर मात; आतापर्यंत ३३ जणांचा झाला मृत्यू

ठळक मुद्देडॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याप्रमाणे कोविड योद्धे म्हणून काम करणाºया प्रशासकीय अधिकाºयास कोरोना आजारआत्तापर्यंत एकूण ४ हजार ८९३ जणांची स्वॅब चाचणी झाली. यात ४ हजार ४१५ निगेटिव्ह तर ४७८ पॉझिटिव्ह अहवाल

सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे़ गुरूवारी सकाळच्या सत्रात मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरातील 'कोरोना' बाधितांची संख्या आता ४७८ पोहोचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरूवारी सकाळी ८ च्या सुमारास एकूण ६२ अहवाल प्राप्त झाले, यापैकी ५४ निगेटिव्ह तर ८ पॉझिटिव्ह आले आहेत. यात ८ पुरूष आणि ८ महिलांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत एकूण ४ हजार ८९३ जणांची स्वॅब चाचणी झाली. यात ४ हजार ४१५ निगेटिव्ह तर ४७८ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आतापर्यंत सोलापुरातील एकूण मृतांची संख्या ३३ असून यात २० पुरूष, १३ महिलांचा समावेश आहे. आत्तापर्यंत रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या आता १७५ इतकी झाली आहे़--------------------महसूल अधिकाºयाची कोरोनावर मातडॉक्टर, परिचारिका, पोलीस यांच्याप्रमाणे कोविड योद्धे म्हणून काम करणाºया प्रशासकीय अधिकाºयास कोरोना आजार झाला होता. महसूल अधिकाºयाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले. बुधवारी डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी या प्रशासकीय अधिकाºयास कोरोना झाल्याचे समजले होते. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता ते पूर्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस