शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

उजनी धरणात ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 2:54 PM

बेंबळे दि २१: उजनीच्या वरच्या १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने वरच्या १९ पैकी नऊ धरणातून ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.

आॅनलाइन लोकमत सोलापूरबेंबळे दि २१: उजनीच्या वरच्या १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने वरच्या १९ पैकी नऊ धरणातून ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे.वीस दिवसांपासून दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग कमी झाला. अशात धरणातून भीमा नदी, बोगदा, कालव्यातून पाणी सोडल्यामुळे ५0 टक्क्यांच्या पुढे गेलेले धरण ४२.१७ टक्केपर्यंत आले. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने उजनीत विसर्ग येत आहे. बोगद्यातून सोडण्यात येत असलेले पाणी रविवारी बंद करण्यात आले आहे. कालव्यातून सोडण्यात येत असलेले ३ हजार ३00 क्युसेक्सवरून कमी करीत २ हजार ६00 वर विसर्ग आणला आहे. सध्या उजनीत दौंड येथून केवळ १७ हजार ४0 क्युसेक्स विसर्ग येत असून, २४ ते ४८ तासात उजनीत विसर्ग येण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे धरणात बंडगार्डन व दौंड येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग येणार असून उजनीची पाणी पातळी वाढणार आहे. ----------------------सोडण्यात आलेला विसर्गच्डिंभे १८ हजार ५१८, कळमोडी ६२८, भामा आसखेड ६ हजार ८00, पवना २ हजार २0८, मुळशी ६ हजार १00, घोड ५ हजार ४0, चासकमान १२ हजार ८९६, आंध्रा ७२२, कासारसाई ३00, एकूण ५३ हजार २१२उजनी सध्यस्थितीच्एकूण पाणी पातळी ४९३.९५0 मीटर, एकूण पाणीसाठा २,४६४.७४ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा ६७१.७३ दलघमी, टक्केवारी ४३.६३ टक्के, विसर्ग-दौंड १ हजार ७0४ क्युसेक्स, बंडगार्डन ४ हजार ८९८ क्युसेक्स