शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ५ दिवसाआड पाणीपुरवठा; 'समांतर जलवाहिनी'साठी दिलीप मानेंचे आंदोलन

By appasaheb.patil | Updated: February 22, 2023 11:58 IST

माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर :  उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी कामासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेकडून कसलीही कार्यवाही न झाल्यामुळे माजी आमदार दिलीप माने यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला बुधवार २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता सुरूवात झाली.  

सोलापूर शहर विशेषतः हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या उजनी-सोलापूर जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करणे संदर्भात दिलीप माने यांनी ६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका आयुक्तांना भेटून चर्चा केली व आठ दिवसात या संदर्भात कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते, मात्र महानगरपालिकेकडून या  कामासंदर्भात कसलीही कार्यवाही व अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून आंदोलनास सुरूवात केली. या आंदोलनात सकाळच्या सत्रात शेकडो सोलापूर व दिलीप माने समर्थकांची उपस्थिती होती. हळूहळू आंदोलनस्थळावर गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार दिलीप माने यांच्या आंदोलनानंतर सोलापूर महानगरपालिका जलवाहिनी कामा संदर्भात काय कार्यवाही करणार याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.

या आंदोलनात माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे, जयकुमार माने, पृथ्वीराज माने, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, युवा मंचचे सुनिल जाधव, आप्पासाहेब कदम,  संभाजी भडकुंबे, अनिल वाघमारे, समीउल्ला शेख, अजय सोनटक्के, सचिन चौधरी, शैलजा राठोड, महेश घाडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी