शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित ४९१ रुग्णांवर सोलापुरात सुरू आहेत उपचार; ३५ रुग्ण अति दक्षता विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 09:08 IST

जाणून घ्या; कोठे किती रुग्णांवर उपचार सुरू आहेत; ३५ रुग्णांना ठेवले आहे अति दक्षता विभागात

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आढळलेल्या १४१७ कोरोना पॉझीटिव्ह रुग्णांपैकी ७९८ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी १२८ जणांचा मृत्यू झाला असून, अद्याप ४९१ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा अधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. प्राथमिक लक्षणे : २८८, सौम्य लक्षणे : ८८, लक्षणे कार्यान्वित : ८0 आणि काळजीची लक्षणे : ३५. पुढील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: सिव्हिल हॉस्पीटल : ३२ (अति दक्षता: ४), अश्विनी ग्रामीण :२0 (३), विमा हॉस्पीटल :१२, डॉ. कोटणीस रेल्वे हॉस्पीटल : ३0, यशोधरा : ५0 (९), अश्विनी शहर : ३३ (११), मार्कंडेय : ७८ (८), लोकमंगल : १३, सिटी: ४, सीएनएस : १६, सिंहगड कोव्हिड सेंटर : १३७, शासकीय तंत्रनिकेतन : ६0, बार्शी : ६. अशाप्रकारे उपचारास दाखल झालेल्या रुग्णांची संख्या आहे. निम्यापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.

चाचणी, तपासणीची संख्या वाढविणारसध्या सिव्हिल हॉस्पीटलमधील कोरोणा चाचणी करणाºया मशीनची क्षमता दररोज २५0 इतकी आहे. सध्या दररोज ३00 चाचण्या केल्या जात आहेत. महापालिकेकडे एक मशीन असून, त्याची क्षमता २४ इतकी आहे. या मशीनच्या जोडीला आणखी एक मशीन जोडण्यात येत असून ही क्षमता १00 पर्यंत नेली जाईल.

या मशीनचे सध्या फक्त ४00 किट उपलब्ध आहेत. डाळींब संशोधन केंद्रातील मशीन ताब्यात घेण्यात आली आहे. या मशीनची क्षमता १00 असून, सोमवारी ही मशीन कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे चाचण्याची क्षमता पाचशे ते साडेपाचशेपर्यंत जाणार आहे. या अनुषंगाने संसर्गाच्या तपासण्या  वाढविण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य