शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी विकली ३७२ कोटींची वीज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:51 PM

मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ इतकीमागील वर्षापर्यंत २३ साखर कारखानेच वीज निर्मिती महानगरपालिकेच्या बायो-एनर्जी प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणला विक्री

अरुण बारसकर सोलापूर दि ७ : मागील दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी महावितरणला ६२१ कोटी ६४ लाख ४१ हजार २१३ युनिट वीज विक्री केली असून, त्यातून कारखान्यांना ३७२ कोटी ५७ लाख १७ हजार ८३३ रुपये रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ इतकी असली तरी मागील वर्षापर्यंत २३ साखर कारखानेच वीज निर्मिती करीत होते. तयार होणाºया विजेपैकी  साखर कारखान्यांना आवश्यक वीज वापरुन उर्वरित वीज महावितरणला कारखाने विक्री करतात. सोलापूर जिल्ह्यातील सासवड माळी शुगर, विठ्ठल सहकारी वेणूनगर, सिद्धनाथ तिºहे, शंकर सहकारी, सीताराम महाराज खर्डी, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील शुगर, शिवरत्न उद्योगचा विजय शुगर, भैरवनाथ शुगर, विहाळ, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव, लोकमंगल शुगर भंडारकवठे, सहकार महर्षी,  पांडुरंगच्या  युनिट- १ व युनिट-२, जकराया शुगर, मातोश्री लक्ष्मीबाई शुगर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, युटोपियन शुगर,भैरवनाथ लवंगी, बबनराव शिंदे तुर्कपिंपरी,  शिवरत्न आलेगाव, जयहिंद शुगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना व सोलापूर महानगरपालिकेच्या बायो-एनर्जी प्रकल्पातून तयार झालेली वीज महावितरणला विक्री झाली आहे.--------------------कारखान्यांचे नाव    वीज युनिट    रक्कम-सासवड माळी शुगर    ३४५६८१००    २०९५०१०६४-विठ्ठल वेणूनगर    ४०,१८,५७४    २४५९५५३३-सिद्धनाथ शुगर    २,८७,९०२०२    १७६४७२३३८-शंकर सहकारी     १, २८, ६१,८४०    ७८५१६४२५-सीताराम महाराज    १३५१९५८५    ८२६८२५९४-लोकनेते शुगर    ३४२९४८००    २१६२५४८०८-विजय शुगर    ८३८१४३९    ५३०४२७३९-भैरवनाथ विहाळ    २७९९९६५६    १७१४५६९७७-इंद्रेश्वर शुगर    १३९१७५१२    ८५४८६७७२१-विठ्ठल म्हैसगाव    १८८०२०००    ११५१४२०३०-लोकमंगल भंडारकवठे    ६१३६८४८०    ६७८७९८३४०-सहकार महर्षी    ६३७७२१००    २९७१८९३२६-पांडुरंग युनिट १    ३५१५४०००    १९७८०४२९८-पांडुरंग युनिट २    १६१३३९४०    ९५७९६७४८-जकराया शुगर    १९६५७०००    १२०५५०६५०-मातोश्री लक्ष्मी शुगर    ११२०८६००    ७०५०४००३-विठ्ठलराव शिंदे     ९५२३७५००    ५८२९३२९२५-युटोपियन शुगर    ४८४४६१००    ३०७४९३५५९-भैरवनाथ लवंगी    १९७७६९०९    १२५१३५००४-बबनराव शिंदे    २७२९८५००    १७३७५५०४५-शिवरत्न आलेगाव    १४३४३३००    ९१४४२९६१-जयहिंद शुगर    ८९९७३००    ५१२२७३७३-सहकार शिरोमणी    २८३८१५०    १८६८३४०८-सोलापूर मनपा    २५८५२५    १२५३८५७-          एकूण    ६२१६४४१२१    ३७२५७१७८३३ 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण