शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

३७ कोटी ६३ लाखांची वीजथकबाकी वसूल, बारामतीमध्ये सोलापूर शहर महावितरण प्रथम

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 8, 2023 16:18 IST

पुणे प्रादेिशक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. 

सोलापूर : मार्च एंडिंग काळात शहर आणि ग्रामीण भागात थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट महावितरणच्या कर्मऱ्यांपुढे होते. शहरात शंभर रुपयांवरील ग्राहकांची थकबाकी भरायला प्रवृत्त करून ती ३८ कोटींचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ३१ मार्चपर्यंत ३७ कोटी ६३ लाखांची थकबाकी वसूल करुन बारामती परिमंडळात सोलापूर शहर महावितरणने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच पुणे प्रादेिशक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. 

बारामती परिमंडलात बारामती, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्हे येत असून या तीनही जिल्ह्यांमधून वसुलीसाठी प्रयत्न सुरू होते. मार्च महिन्यात सोलापूर विभागाला ३८ कोटीची उद्दीष्ठपूर्ती दिली होती. ३१ मार्च शेवटच्या दिवसी सोलापूर जिल्ह्यात ४ कोटी १९ लाखांची वसुली झाली तर शहरात १ कोटी ४० लाखांची वीज थकबाकी वसूल झाली.

होटगी रोडवरील औद्योगिक वसाहत शाखेत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट गाठलेल्या कर्मचाऱ्याचा गौरव करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात औद्योगिक वसाहत शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील काळे यांचा गौरव करण्यात आला. शहरातील उद्दिष्टपूर्तीचे कार्यकारी अभियंता संतोष सांगळे, शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता, सोलापूर शहर ई उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, शाखा कार्यालय औद्योगिक वसाहतचे शाखाधिकारी एन.टी. मुजावर यांनी कौतुक केले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण