शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मास्तर तुम्ही पण; पदोन्नतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या २९ गुरुजींची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:41 IST

चौकशी प्रलंबित: पदोन्नती, बदलीसाठी सादर केले बनावट प्रमाणपत्र

ठळक मुद्देपदोन्नतीसाठी बºयाच शिक्षकांनी कर्णबिधर असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेकर्णबिधर शाबीत करण्याची चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयातच होतेशिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस

सोलापूर: पदोन्नती व बदलीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाकडे असलेल्या २९ गुरुजींनी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे, असे चौकशी समितीच्या अहवालात निष्पन्न झाले आहेत. 

चौकशी समितीचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहाकडे सादर केला आहे.जिल्हा परिषदेच्या १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत उमेश पाटील यांनी पदोन्नतीसाठी शिक्षकांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार केली होती. यावर चौकशीचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण विभागाने ही चौकशी केली आहे. पदोन्नतीसाठी १६३ शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते.

या प्रमाणपत्रांची २४ जून २०१७ रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तपासणी करण्यात आली आहे. यातील १२३ शिक्षकांकडे आॅनलाईन प्रमाणपत्र आहे. ३९ शिक्षकांचे प्रमाणपत्र संशयास्पद आढळले. या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात आली. त्यात ३२ शिक्षकांचे प्रमाणपत्र योग्य असल्याचे आढळले. 

सात शिक्षकांनी २०१६ च्या बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य विभागाच्या त्रिसदस्यीय समितीसमोर हे शिक्षक दिव्यांग नसल्याचे दिसून आले. त्यामुळे या शिक्षकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच पुणे विभागाच्या सहायक आयुक्तांसमोर त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. -------------शिक्षकांनी दिले बनावट प्रमाणपत्ऱ़़पदोन्नतीसाठी बºयाच शिक्षकांनी कर्णबिधर असल्याचे प्रमाणपत्र सादर केले आहे. कर्णबिधर शाबीत करण्याची चाचणी पुण्यातील ससून रुग्णालयातच होते. त्यामुळे अशा संशयित शिक्षकांची तपासणी करण्यात आली. यात २२ शिक्षकांचे प्रमाणपत्र बोगस आढळले आहे. त्यांच्यावरील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षकEducationशिक्षणfraudधोकेबाजीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद