१९ सरपंच, १० उपसरपंच पदावर महिलांचे राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:35+5:302021-02-13T04:22:35+5:30

यामध्ये मरवडे : सरपंच सचिन घुले, उपसरपंच मिनाक्षी सूर्यवंशी, सिध्दापूर : सरपंच लक्ष्मीबाई नांगरे, उपसरपंच भिमण्णा सिंदखेड, बोराळे : ...

19 Sarpanches, 10 Deputy Sarpanches | १९ सरपंच, १० उपसरपंच पदावर महिलांचे राज्य

१९ सरपंच, १० उपसरपंच पदावर महिलांचे राज्य

Next

यामध्ये मरवडे : सरपंच सचिन घुले, उपसरपंच मिनाक्षी सूर्यवंशी, सिध्दापूर : सरपंच लक्ष्मीबाई नांगरे, उपसरपंच भिमण्णा सिंदखेड, बोराळे : सरपंच सुजाता पाटील, उपसरपंच संतोष गणेशकर, हुलजंती : सरपंच मिनाक्षी कुरमुत्ते, उपसरपंच बाळासाहेब माळी, नंदेश्‍वर : सरपंच सजाबाई गरंडे, उपसरपंच आनंदा पाटील, अरळी : सरपंच मल्लिकार्जुन भांजे, उपसरपंच हेमंत तोरणे, सलगर बु. : सरपंच शशिकला टिक्के, उपसरपंच श्रीमंत सवाईसर्जे, माचणूर : सरपंच पल्लवी डोके, उपसरपंच उमेश डोके, घरनिकी : सरपंच सुनिता रणदिवे, उपसरपंच बापू भुसे, भोसे : सरपंच सुनिता ढोणे, उपसरपंच शामल काकडे, कचरेवाडी : सरपंच संगिता काळुंगे, उपसरपंच संपदा इंगोले, मुढवी : सरपंच महावीर ठेंगील, उपसरपंच मंदाकिनी रोकडे, मल्लेवाडी : सरपंच दिपाली गोडसे, उपसरपंच अमित माळी, महदाबाद-शेटफळ : सरपंच सरिता सुडके, उपसरपंच संतोष सोनवले, लेंडवे-चिंचाळे : सरपंच नंदाबाई इंगोले, उपसरपंच व्दारकाबाई लोखंडे, तामदर्डी : सरपंच रेखा शिंदे, उपसरपंच बळीराम शिनगारे, तांडोर : सरपंच कविता मळगे, उपसरपंच रोशन शेख, लवंगी : सरपंच अलका देवकर, उपसरपंच सदाशिव लेंगरे, डोणज : सरपंच किर्ती केदार, उपसरपंच सदाशिव कोळी, आसबेवाडी : सरपंच स्वाती आसबे, उपसरपंच शोभा खताळ, कात्राळ-कर्जाळ : सरपंच वैष्णवी माने, उपसरपंच सुनंदा बंडगर, लमाणतांडा : सरपंच अंजना राठोड, उपसरपंच अश्‍विनी राठोड, गणेशवाडी : सरपंच पद रिक्त, उपसरपंच दिपाली तानगावडे यांच्यासह सलगर, तामदर्डी, आसबेवाडी, लेंडवे चिंचाळे, म.शेटफळ, माचणूर, तांडोर, बोराळे, घरनिकी, मरवडे या दहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने येथील सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

पुरूषांना केवळ तीन ठिकाणी सरपंचपद

२३ ग्रामपंचायतीपैकी १९ ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महिला सरपंचपदी विराजमान झाल्याने चूल आणि मूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्त्रीया राजकिय क्षेत्रातही अव्वल ठरल्या आहेत. केवळ तीन ठिकाणी पुरुषांना सरपंच पदावर समाधान मानावे लागले. दहा ग्रामपंचायतीवर उपसरपंचपदीही महिलाच आरूढ झाल्या आहेत.

Web Title: 19 Sarpanches, 10 Deputy Sarpanches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.