शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रंगभवन चौकातील १५ फर्निचरची दुकाने आगीत भस्मसात

By appasaheb.patil | Updated: June 10, 2019 12:50 IST

सोमवारी पहाटेची घटना; जिवितहानी नाही, लाखोंची घरसजावटीचे साहित्य जळून खाक

ठळक मुद्दे- फर्निचरच्या दुकानांना आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान- आगीची माहिती समजताच आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली भेट- घटनेनंतर पोलीसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू

सोलापूर : शहरातील रंगभवन परिसरात असलेल्या फस्ट चर्चसमोरील १५ फर्निचरच्या दुकानांना आग लागून लाखों रूपयाचे नुकसान झाले आहे़ ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नसल्याचे पोलीसांनी सांगितले.

सोमवारी पहाटे रंगभवन परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या दोन गाड्या रंगभवन परिसरात दाखल झाल्या़ त्यानंतर फस्ट चर्चसमारील फर्निचरच्या दुकानांना लागलेली आग अग्निशामक दलाच्या पथकाने पाण्याचा मारा करीत विझविली़ दरम्यान अग्निशामक दलाने पाठीमागील बाजूस असलेली दुकाने आगीपासून वाचविण्यात यश मिळविले.

 मागील काही वर्षापासून रंगभवन परिसरात ही फर्निचरची दुकाने आहेत. याठिकाणी फर्निचर, शोभेच्या वस्तू, घर सजावटीसाठी लागणारे विविध साहित्य याठिकाणी मिळतात़ पहाटे सहापर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते़ या घटनेची माहिती मिळताच आमदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळांला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राHome Applianceहोम अप्लायंसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPraniti Shindeप्रणिती शिंदे