शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video - बापमाणूस! लेकीला कुशीत घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉय ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय अन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:19 IST

झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन त्याच्या ग्राहकाला अन्न पोहोचवत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हि़डीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी एजंट आपल्या लहान मुलीला कुशीत घेऊन त्याच्या ग्राहकाला अन्न पोहोचवत असल्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अनेक लोकांनी माणसाबद्दल सहानुभूती दाखवली, तर काहींनी पैसे कमवण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करण्याऐवजी त्याच्या काम करण्याच्या दृढनिश्चयाचे कौतुक केलं. 

रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलीची काळजी घेण्याच्या या माणसाच्या निर्णयाचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. एका फूड व्लॉगरने हा व्हिडीओ शेअर केला जो व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली; Zomato डिलिव्हरी पार्टनर त्याच्या दोन मुलांसह संपूर्ण दिवस उन्हात घालवतो. माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो हे आपण शिकले पाहिजे" असं म्हटलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी आपल्या लहान मुलांची काळजी घेत असतानाही कठोर परिश्रम करण्याच्या व्यक्तीच्या जिद्दीचं कौतुक केलं.

व्हिडिओमध्ये, आम्ही एजंट ऑर्डर वितरित करण्य़ासाठी ग्राहकाच्या दारात उभा असलेला पाहायला मिळतो. त्यावेळ त्याने आपल्या चिमुकवल्या लेकीला देखील कुशीत घेतलं आहे. ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आणि त्या माणसाला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "कृपया ऑर्डरचे तपशील पर्सनल मेसेजमध्ये शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि मदत करू शकू." 

Instagram वर शेअर केल्यापासून, व्हिडिओला 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि सोशल मीडिया युजर्सकडून हजारो कमेंट मिळाल्या आहेत. एका युजने अशा डिलिव्हरी एजंटना मदत केल्याबद्दल आणि त्यांना पैसे कमवण्याचे व्यासपीठ दिल्याबद्दल झोमॅटोचे आभार मानले आहेत. तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, “हे खूप प्रेरणादायी आहे. परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजे." आणखी एका युजरने बाप हाच खरा हिरो असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Zomatoझोमॅटो