शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 16:28 IST

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले आहे. काहींचे डोळे पाणावले आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:ख येत असतात. काहींना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. ते परिस्थितीसमोर हार मानत नाहीत. या सर्व गोष्टींशी धीराने सामना करतात. प्रेरणा देणारे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच दरम्यान एक व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत असून जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावुक झाले आहे. काहींचे डोळे पाणावले आहेत. Zomato च्या डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला डिलिव्हरी बॉय स्कूटरवर बसलेला दिसत आहे. तो कुठेतरी डिलिव्हरी करायला जात आहे. याच वेळी पाठीमागे असणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शूट केलेला व्यक्ती जेव्हा पुढे जातो. तेव्हा जे दिसतं ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. 

स्कूटर चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला दोन्ही हात नाहीत. असं असूनही डिलिव्हरी बॉय स्कूटरवरून जाताना दिसत आहे. डिलिव्हरी बॉयसमोर गेल्यावर ती व्यक्ती विचारते, "काका, तुम्ही ही गाडी चालवता?" या प्रश्नावर ती व्यक्ती भावूक झाली. यानंतर मागून आवाज येतो, "खूप छान काका… तुम्हाला पाहून खूप आनंद झाला..."

Royal.Shabd नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करून डिलिव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. 

टॅग्स :ZomatoझोमॅटोSocial Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी