शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बाइक सोडून घोड्यावरून डिलिव्हरी करण्यास निघाला झोमॅटो बॉय, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 09:34 IST

Viral Video : घोड्यावर बसून जेव्हा तो डिलिव्हरी करण्यासाठी निघाला तेव्हा लोक त्याच्याकडे अचंबित होऊन बघत होते.

Viral Video : तेलंगणाच्या हैदराबादमधील चंचलगुडामधून एक फार अनोखा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात दिसत आहे की, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर बसून जेवण पोहोचवायला जात आहे. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला याबाबत विचारलं तर तो म्हणाला की, पेट्रोल पंपवर लांब रांग लागली होती. ज्यामुळे त्याला बाइकमध्ये पेट्रोल भरायला वेळ लागत होता. याकारणाने त्याला घोड्यावर बसून डिलिव्हरी करणं योग्य वाटलं.

घोड्यावर बसून जेव्हा तो डिलिव्हरी करण्यासाठी निघाला तेव्हा लोक त्याच्याकडे अचंबित होऊन बघत होते. काही दिवसांआधीच केंद्र सरकारने हिट अॅंड रन केसमध्ये नवे नियम लागू केले. ज्याद्वारे 7 लाख रूपयांचं दंड आणि 10 वर्षाचा तुरूंगवास होऊ शकतो. या कायद्याविरोधात गेल्या मंगळवारी ट्रांसपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आणि देशभरात बस आणि ट्रकचा चक्काजाम झाला. ज्यामुळे लोकांना समस्या होत आहेत.

कुठे खाद्य पदार्थांचा पुरवठा ठप्प झाला आह तर कुठे पेट्रोल-डीझल कमी पडत आहे. संपाची बातमी समोर येताच अनेक पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. सरकारने आता ही घोषणा केली आहे की, हा नवा नियम आताच लागू होणार नाही. दरम्यान, झोमॅटो बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके