शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! पुरात झोमॅटो बॉयची कमाल, जीव धोक्यात घालून फूड डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 15:38 IST

सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

सध्या देशात सर्वत्र पाऊस सुरू आहे. गुजरातसह अनेक भागांना याचा फटका बसला आहे. येथे अहमदाबाद शहर पाण्याखाली गेलं आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक घराबाहेर पडणं टाळत आहेत. आजकाल लोक घरी बसून त्यांना हवे ते ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. पण पूरपरिस्थितीत हे कठीण असू शकतं. सर्व काही असूनही, काही लोक जबाबदारी पेलत जीवनातील अडचणींशी लढत पुढे जाताना दिसतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून लोक भावूक होत आहेत.

सोशल मीडियावर फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तो गुडघ्यापर्यंत पाण्यातून चालत फूड डिलिव्हरीकरण्यासाठी जात आहे. त्याच्या आजूबाजूच्या गाड्या आणि बस काही प्रमाणात पाण्यात बुडलेल्या दिसतात. सगळलीकडे पाणीच पाणी आहे, पण तरीही तो चालत राहतो.

विकुंज शाहने ही १६ सेकंदाची क्लिप शेअर केली जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांना डिलिव्हरी मॅनलच्या  कमिटमेंट आणि डिटर्मिनेशनसाठी बक्षीस देण्यास सांगितलं आहे. झोमॅटोनेही याला प्रतिसाद दिला आणि डिलिव्हरी एजंटला ओळखण्यासाठी विकुंजला ऑर्डर आयडी देण्यास सांगितले जेणेकरून त्या व्यक्तीला योग्य बक्षीस देता येईल.

गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ भागात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने म्हटलं आहे की, चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. येथे पावसाशी संबंधित घटनांनी गुरुवारपर्यंत चार दिवसांत ३२ जणांचा बळी घेतला आहे. राज्यातील पूरग्रस्त भागातून ३२,००० हून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं असून सुमारे १२०० लोकांची सुटका करण्यात आली आहे. 

टॅग्स :ZomatoझोमॅटोSocial Viralसोशल व्हायरलfloodपूरRainपाऊसahmedabadअहमदाबाद