शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

असं काय झालं की झेब्र्यासारखा प्राणी खवळला? हरणाच्या पिल्लाला अक्षरश: पायाने तुडवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 17:52 IST

झेब्र्यांचा एक गट हरणाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसतो. अमूमन झेब्र्याचं हे रूप तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल. याच कारणामुळे हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून अनेकांचं हृदय पिळवटलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये झेब्र्यांचा एक गट हरणाच्या पिल्लावर हल्ला करताना दिसतो. अमूमन झेब्र्याचं हे रूप तुम्ही आधी कधीही पाहिलं नसेल. याच कारणामुळे हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की हार्टीबिस्ट आपल्या पिल्लाला या झेब्र्यांपासून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. मात्र, एक झेब्रा या पिल्लाच्या मागेच लागतो. झेब्र्याचं हे रूप खरंच आश्चर्यचकीत करणारं आहे. तुम्ही पाहू शकता की झेब्रा हार्टीबिस्टच्या नाजूक पिल्लावर डेड किकचा वापर करतं.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. एक दिवस आधी शेअर झालेला हा व्हिडिओ 35 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. झेब्र्याचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. अनेकांनी सवाल केला आहे, की झेब्रा हरणाच्या पिल्लाच्या मागे का लागला आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की झेब्रा पिल्लावर हल्ला का करत आहे? आणखी एका यूजरनं लिहिलं, हे पाहिल्यामुळे झेब्रा आजपासून माझ्यासाठी मरून गेला आहे. आणखी एका यूजरनं म्हटलं, मी कधीही असा विचार केला नव्हता की झेब्रा असं करू शकतो.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया