शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Youtuber अरमान मलिकने केले तिसरे लग्न! पहिल्या दोन्ही पत्नींनी केला ड्रामा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:29 IST

युट्युबर अरमान मलिक त्याच्या व्हिडिओंमुळे तसेच पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोन पत्नींमुळे चर्चेत असतो.

युट्युबर अरमान मलिक त्याच्या व्हिडिओंमुळे तसेच पायल मलिक आणि कृतिका मलिक या दोन पत्नींमुळे चर्चेत असतो. काही दिवसापूर्वी अरमानने गरोदर असलेल्या दोन्ही पत्नींचे फोटो  त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत. यामुळे अरमान ट्रोल झाला होता. आता अरमानचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओत त्याने तिसरे लग्न केल्याचे दिसत आहे, यावरुन त्याच्या दोन्ही पत्नींनी गोंधल घातला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अरमान आणि त्याची तिसरी पत्नी फोटोमध्ये एकमेकांना हार घालताना दिसत आहेत.अरमान मलिकच्या तिसऱ्या पत्नीचे नाव लक्ष्य आहे. अरमानने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो आपल्या तिसऱ्या पत्नीची दोन्ही गरोदर पत्नींशी ओळख करून देताना दिसत आहे. 

IAS'ने शेअर केले 14 वर्ष जुने लेटर; या लेटरसाठी अनेकजण करतात प्रयत्न

अरमानची तिसरी बायको पाहून दोन्ही पत्नी भांडत आहेत. पायल आणि कृतिका इव्हनिंग वॉक करून घरी आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. कृतिका मलिक जाते आणि दरवाजा उघडते. अरमान हार घालून घरात प्रवेश करतो आणि कृतिका आणि पायलचे डोळे बंद करायला सांगतो. दोन्ही पत्नींना काही समजत नाही. यानंतर मग अरमान लक्ष्यचा हात धरून घरात आणतो आणि पायल-कृतिकाची ओळख करून देतो. यावेळी तो आम्ही लग्न केल्याचे सांगतो. यावेळी पायल आणि कृतिका खूप भडकतात.

कृतिकाने अरमानच्या तिसर्‍या पत्नीला मारण्याची धमकी दिली. ती या दोघांची सेवा करणार असल्याचे अरमान बोलत आहे. पण पायलला कृतिकावरही राग येतो. अरमान लक्ष्यला ती अंगठी पायल आणि कृतिकाला भेट म्हणून देण्यास सांगतो, पण दोन्ही  पत्नी खूप चिडतात. पोलिसांना बोलावण्याची धमकी देते, यानंतर शेवटाला अरमान हा फ्रँक असल्याचे दोन्ही पत्नींना सांगतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया