शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सापाला वारंवार किस करत I love you म्हणतेय ही तरुणी, व्हिडिओ पाहुन अंगावर येईल काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 18:24 IST

किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.

सापाला (Snake Video)  पाहिलं तरी आपल्याला घाम फुटतो.  त्याच्या जवळ जाणं तर दूरच राहिलं. पण या तरुणीची डेअरिंग तर पाहा, तिने चक्क आपल्या हातातच साप धरला आहे. इतकंच नाही तर तिने सापाला किससुद्धा केलं आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल  (Viral Video) होतो आहे.

किती तरी जण साधा गांडूळ पाहिला तरी घाबरतात. पण ही तरुणी तर एखादं खेळणंच असावं असा खराखुरा साप हातात घेऊन दिसते. फक्त तिने सापाला हातात धरलं नाही तर ती त्याला आय लव्ह यू असं म्हणत त्याला किसही करते आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल, घाम येईल आणि अंगावर काटाही येईल.

व्हिडीओत पाहू शकता महिलेने एका सापाला हातात धरलं आहे. का साप तिच्या चेहऱ्यावर चिकटून बसला आहे. महिला त्याला अगदी कवटाळून आय लव्ह यू म्हणते आणि किसही करते. तेव्हा साप आपलं तोंड उघडतो. थोड्या वेळाने महिला त्याला पुन्हा किस करते. त्यावेळी साप तिच्या चेहऱ्यावरून फिरतो. यानंतर महिला भीतीसारखी प्रतिक्रिया देते. पण खरंतर ती या सापाला बिलकुल घाबरत नाही आहे. सापही तिला काहीच करत नाही.

royal_pythons_  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मी माझ्या सापावर खूप प्रेम करते, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. हा साप आहे, दंश करणं हा त्याचा स्वभाव आहे आणि तो ते करणारच. अशा दीवांची असा खेळ खेळणं योग्य नव्हे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर एका युझरने मात्र हे अद्भुत दृश्य आहे. यालाच खरं प्रेम म्हणतात असं म्हटलं आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाsnakeसापInstagramइन्स्टाग्राम