शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना ट्यूशन देणारा तरुण 29व्या वर्षी झाला कोट्याधीश; वार्षिक 11 कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 18:41 IST

डॉक्टर व्हायचे होते, पण कॉलेजने अॅडमिशन नाकारले. लहान मुलांना शिकवले, मॉडलिंगही केली.

आजकाल YouTubeवर व्हिडिओ बनवून लोक लखपती-करोडपती होत आहेत. युट्यूबवर विविध विषयांचे व्हिडिओ उपलब्ध असतात. यात शक्षणाशी संबंधित व्हिडिओचांही समावेश आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवून एक तरुण अवघ्या 29व्या वर्षी कोट्यधीश झाला आहे. कधीकाळी या तरुणाने लहान मुलांना ट्यूशनही दिली आहे.

कधीकाळी गरीब असलेला हा तरुण आज आरामाचे जीवन जगत आहे. एका वर्षात त्याने 11 कोटींहून अधिक कमावल्याचा दावा त्याने केला आहे. चार्ली चँग(Charlie Chang) असे या तरुणाचे नाव आहे. चार्लीला डॉक्टर व्हायचे होते, पण अनेक कॉलेजेसकडून नकाराचा सामना करावा लागला. नंतर त्याने मुलांना ट्यूशन देण्याचे सुरू केले. आता तो यूट्यूबच्या जोरावर करोडो रुपये कमावतोय. चार्ली त्याच्या व्हिडिओमध्ये लोकांना आर्थिक सल्ले देतो. 2014 मध्ये त्याने कॉलेज सोडले. त्याला डॉक्टर व्हायचे होते, परंतु 15 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांनी त्याला नकार दिला. चार्ली कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील रहिवासी आहे. पाच वर्षे त्याने मुलांना शिकवणी दिली. यानंतर मॉडेलिंग आणि स्वतःचा व्यवसायही केला. परंतु, या सर्व कामातून मिळालेल्या उत्पन्नावर तो समाधानी नव्हता. यानंतर त्याचे लक्ष यूट्यूबकडे गेले.

चार्ली दररोज यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करू लागला. हळूहळू त्याचे व्ह्यूजही वाढू लागले. त्याचे व्हिडिओही खूप व्हायरल झाले. चार्लीने CNBC ला सांगितले की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने YouTube Adsense साठी स्वतःची नोंदणी केली. यातून त्याची कमाई सुरू झाली. आता चार्ली चांगली कमाई करत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स