शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नाटु नाटु गाण्यावर युवकाने धरला ठेका, पण पडला गटारात! नेटकरी उडवतयात खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 13:36 IST

नातु नातु हे गाणं फारच प्रसिद्ध झालंय. अगदी परदेशातही या गाण्यावर रिल्स तयार केले जातात. मग भारतीय नागरिक यात कसे मागे राहतील. अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले पण हे करताना एका युवकाची फजिती झाली. 

साऊथच्या सिनेमांनी जसं बॉलीवुडवर राज्य करायला सुरुवात केलीय तसंच प्रेक्षकांच्या मनातही विशिष्ट स्थान निर्माण केलंय. तुम्ही एस. एस राजामौली यांचा आरआरआर हा सिनेमा पाहिला असेल. त्यात नाटु नाटु हे गाणं फारच प्रसिद्ध झालंय. अगदी परदेशातही या गाण्यावर रिल्स तयार केले जातात. मग भारतीय नागरिक यात कसे मागे राहतील. अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले पण हे करताना एका युवकाची फजिती झाली. 

हा युवक खरंतर गटारावर नातु नातु या गाण्यावर डान्स करत रिल तयार करत होता. पण झालं उलटच. नाचण्याच्या नादात हा गटारातच पडला. तो गटारात पुर्ण पडला नसला अन् त्याचा फक्त पायच भिजला असला तरी नेटकरी मात्र हा व्हिडिओ पाहुन पोट धरुन हसतायत.

हा व्हिडिओ आतापर्यंत ७६ लाख लोकांनी पाहिला आहे. एकाने यावर कमेंट करत म्हटलंय अजून करा गटारात डान्स. अनेक युजर्सनी यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामRRR Movieआरआरआर सिनेमाdanceनृत्य