शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Football Skills Video: आ रा रा रा खतरनाक... फुटबॉलशी खेळताना मुलाने केले 'गजब' स्टंट, सारेच झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 20:56 IST

त्याने चक्क झोपून फुटबॉल दोन पायांवर बॅलन्स केला...

Extra Ordinary Talent with football Skills: सोशल मीडियाची एक खास गोष्ट म्हणजे त्यावर असे टॅलेंट समोर येतात की लोकांना त्यांच्याबद्दल माहितीही नसते. सध्या फुटबॉलच्या मैदानात आपली जादू दाखवणाऱ्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा मुलगा फुटबॉलसोबत स्टंट करताना दिसत आहे. या दरम्यान, त्याने फुटबॉलसह त्याचे दोन्ही पाय आणि शरीर यांचा अप्रतिम समतोल साधला आहे. काही युजर्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये एका फुटबॉलच्या मैदानात हा मुलगा फुटबॉलसोबत खेळताना दिसत आहे. मैदानावर इतर अनेक खेळाडू उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण तरीही हा मुलगा त्याचे वेगळे कसब दाखवून साऱ्यांचेच मन जिंकताना दिसतो आहे.

व्हिडीओमध्ये हा मुलगा आधी बराच वेळ पायाने फुटबॉल नाचवताना दिसतो आणि त्यानंतर तो डोक्याच्या मदतीने फुटबॉल फिरवतो. हा मुलगा वेग, चपळता, लवचिकता आणि नियंत्रणाच्या जोरावर काहीतरी वेगळे करताना दिसतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुलगा बसून आणि चक्क झोपूनही त्या फुटबॉलचा तोल सांभाळतो आणि फुटबॉल पडू देत नाही. जणू काही फुटबॉल त्याच्या अंगाला चिकटला आहे असेच व्हिडीओ पाहताना वाटते. पाहा व्हिडीओ-

दरम्यान हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे, याबद्दलची माहिती मिळालेली नाही. तसेच हा मुलगा कोण आहे आणि तो कुठला आहे हे कळू शकलेले नाही. मात्र त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियाही उत्स्फूर्तपणे येत आहेत. लोक या मुलाची मेस्सी आणि रोनाल्डोसोबत तुलना करतानाही दिसत आहेत.

टॅग्स :FootballफुटबॉलSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल