शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day 2021 : जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छापत्रे, Facebook आणि WhatsApp मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 10:29 IST

Women's Day 2021 : whatsapp Marathi wishes and messages :

जागतिक महिला दिन साजरा (Women's Day 2021) करण्याची सुरुवात 28 फेब्रुवारी 1909 साली झाली होती. त्यानंतर 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत एक ठराव मांडण्यात आला आणि त्या सुचनेनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Internation Women's Day) म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना, आई, बहिण, पत्नी तसेच इतर महिलांना शुभेच्छा नक्कीच देऊ शकतात. महिला दिनानिमित्त शुभेच्छा देणारे मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या मेसेजेसच्या माध्यमातून द्या महिला दिनाच्या शुभेच्छा.

स्त्री असते एक आई स्त्री असते एक ताई स्त्री असते एक पत्नी स्त्री असते एक मैत्रिण प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान महिला दिनाच्या शुभेच्छा 

हसून प्रत्येक वेदना विसरणारीनात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी ती शक्ती आहे एक नारी

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा 

तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे महिला दिनाच्या शुभेच्छा

नारी हीच शक्ती आहे नराची...नारी हीच शोभा आहे घराची...तिला द्या आदर, प्रेम, माया घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळाजागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्त्री आहे या सृष्टीचा आधार करा स्त्रीचा नेहमीच सन्मान कारण तिच प्रत्येकाच्या जीवनाचे सार 

जी नेहमी करते केवळ त्याग दुसऱ्यांसाठी करते ती कष्ट फार मग तिलाच का केवळ त्रासजगू द्या तिलाही अधिकाराने करा तिचा सन्मान महिला दिनाच्या शुभेच्छा  

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाWomenमहिला