शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्खपणाची हद्द; चक्क सिंहाला कडेवर घेऊन महिला पळाली; पाहा शॉकिंग Video..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 12:19 IST

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात महिला सिंहाला घेऊन पळताना दिसतीये.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हायरल क्लिपमध्ये एक महिला चक्क मादी सिंहाला कडेवर घेऊन रस्त्याने पळताना दिसत आहे. यावेळी तो सिंह जोरजोरात डरकाळी फोडताना ऐकू येतोय. 

कुत्र्या-मांजराप्रमाणे सिंहाला आपल्या कडेवर उचलून महिला पळताना पाहून नेटकरही अवाक् झाले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या वेळी एक महिला सिंहाला आपल्या कडेवर घेऊन पळताना दिसत आहे. यावेळी तो सिंह महिलेच्या तावडीतून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती महिला सतत त्याला काही सोडत नाही. काही सेकंदांनंतर सिंह उडी मारतो आणि रस्त्यावर बसतो.

काही सेकंदांच्या या क्लिपने नेटकऱ्यांना विचारात पाडले आहे. कारण असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते. हा धक्कादायक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर twfeq नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेकडो लाईक्स मिळाले आहेत. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल