शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ही महिला घरकाम करायला नवऱ्याला पाठवते, दिवसाला कमावते २३ हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 20:21 IST

ब्रिटेन मध्ये राहणारी एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला घरकामासाठी पाठवते. ऐकून आश्चर्य वाटले असेल हे नक्की काय प्रकरण आहे.

ब्रिटेन मध्ये राहणारी एक महिला चक्क आपल्या नवऱ्याला घरकामासाठी पाठवते. ऐकून आश्चर्य वाटले असेल हे नक्की काय प्रकरण आहे. तर ३८ वर्षांची लॉरा तिचिया नवऱ्याला दुसऱ्यांच्या घरी छोटे मोठे काम करायला पाठवते. याचे ती प्रतितास ३७०० रुपये घेते. 

लॉरा ला तीन मुलं आहेत. आपल्या नवऱ्याला कामावर पाठवण्याची  कल्पना तिला एक पॉडकास्ट ऐकून आली. तिचा नवरा जेम्स हा पेंटिंग, सजावट, टाइलिंग सारखे कामं करतो. एखाद्या घरी पूर्ण दिवस काम केले तर त्याला २३ हजार रुपये मिळतात. या कल्पनेमुळे लोक हसतील , टर खेचतील असे लॉरा ला वाटले होते. पण तिला पहिल्याच दिवशी एक क्लाएंट मिळाला. यानंतर त्यांना आठवड्यातुन ६ दिवस काम सुरु केले. नोव्हेंबरचे अर्धे दिवस पूर्ण बुक असल्याचे तिने सांगितले.

या कपलला वाटले नव्हते त्यांचा व्यवसाय इतका चालेल. ख्रिसमस ला घरी जाऊन लाईट इंस्टॉल करण्याचे कामही त्यांनी सुरु केले. जेम्स याआधी वेयरहाऊस मध्ये काम करत होता. मात्र त्याने नोकरी सोडली. यांच्या तीन मुलांपैकी २ मुलं ऑटिझमने ग्रस्त आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMONEYपैसाhusband and wifeपती- जोडीदार