शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दोघांची चालू होती मस्ती, इतक्यात हिने जीभ खेचली अन् जीभच हातात आली ना राव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 11:29 IST

अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

सोशल मिडियावर कोण काय प्रँक करेल याचा भरवसा नसतो. अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

या व्यक्तीनं केलेल्या मस्करीमुळे समोरची मुलगी प्रचंड घाबरली. या व्यक्तीच्या मस्तीचा हा व्हिडिओ लोकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या कारमध्ये बसला आहे आणि त्यानं नकली जीभ लावली आहे. इतक्यात कारमध्ये एक महिला येऊन बसते. ती या व्यक्तीची बाहेर आलेली जीभ पाहून त्याची मस्करी करू लागते. ही महिला व्यक्तीच्या जीभेसोबत खेळू लागते आणि जीभ ओढते. इतक्यात ती नकली जीभ निघून महिलेच्या हातात येते आणि ही महिला प्रचंड घाबरते. ती इतकी घाबरते की जोरात ओरडू लागते.

हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा प्रँक व्हिडिओ लोकांना खळखळून हसवत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम