शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Woman on Solo Honeymoon: 37 व्या वर्षीही आहे सिंगल, एकटीच 'हनीमून'वर निघाली तरुणी; पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 16:18 IST

Woman on Solo Honeymoon: 37 वर्षीय एलिन म्हणते की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कोणाचीही गरज नाही.

सोशल मीडियावर एका तरुणीची चांगलीच चर्चा होत आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेली ही तरुणी एकटीच हनीमूनवर निघाली आहे. स्वतःला खुश ठेवण्यासाठी पुरुषांवर अवलंबून राहणे सोडले असल्याचे मत त्या तरुणीचे आहे. ब्रिटनी ॲलिन असे या तरुणाचे नाव आहे. ती यापूर्वी लंडनमध्ये फिरायला गेली होती, आता तिला फ्रांस आणि इटलीला फिरायला जायचे आहे. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एलिन म्हणते ती, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ येते, जेव्हा शारिरीक गरज भासते. पण, यासाठी तिला कधीच लग्नाचा दबाव घ्यायचा नाहीये. खरे प्रेम असेल तर कोणत्याही वयात लग्न करता येते आणि आयुष्यभर आनंदी राहता येते, असे एलिन म्हणते. एलिनचे सर्वाधिक काळ चाललेले रिलेशन पाच वर्षांचे होते. 

आई-वडील साथ देतातएलिनचे आई-वडील नेहमी तिच्या पाठिशी उभे असतात. ते म्हणथात की, आयुष्यात आनंदी राहण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. एलिनचे आई-वडील म्हणतात, लग्न आणि मुलं खूप मोठी गोष्ट आहे, पण हे परमनन्ट सोलूशन नाही. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी लग्न करावेच असे नाही. हायस्कूलमध्ये असताना एलिनचे ब्रेकअप झाले होते, त्यानंतर ती फिरायला गेली. तेव्हापासून तिला फिरण्याचीही आवड निर्माण झाली. आता ती 37 वर्षांची आहे आणि अनेक ठिकाणी एकटीच फिरायला जाते. ती आफल्या इंस्टाग्रामवर ट्रॅव्हल व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेWomenमहिलाInstagramइन्स्टाग्राम