शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

Viral Video: मांजराला किस करताच कुत्र्याने केले असे काही की महिलेला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 14:55 IST

एका मांजरीचा आणि श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Pet Animals Cute Videos) होत आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे.

सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय असाल तर अनेकदा तुम्हाला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. यातील काही व्हिडिओ नेटकऱ्यांचं मन जिंकतात आणि तुफान व्हायरल होतात. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओ (Viral Videos of Animals) इंटरनेटवर मोठी पसंती मिळते. त्यातही पाळीव श्वान आणि मांजर यांचे व्हिडिओंना प्राणीप्रेमींची पहिली पसंती असते. सध्या अशाच एका मांजरीचा आणि श्वानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Pet Animals Cute Videos) होत आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे.

हा व्हिडिओ पाहून समजतं की प्रत्येकाला अटेन्शन हवं असतं आणि तितकंच प्रेमही. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही लहान मुलांकडे लक्ष दिलं नाही की तिच तुमच्या जवळ येतात आणि लळा लावू लागतात. असंच काहीसं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही पाहायला मिळतं.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला मांजरीचा लाड करताना दिसते आणि मांजरीला किस करण्यासाठी ती आपला चेहरा पुढे करू लागते. हे पाहून महिलेचा पाळीव श्वान अचानक मध्ये येतो आणि मांजरीच्या आधीच तो महिलेला किस करतो (Dog Kiss). श्वानाचा हा मजेशीर व्हिडिओ पाहून सगळेच तो अतिशय हुशार असल्याचं म्हणत आहेत.

श्वानाचा हा स्मार्टनेस पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. हे दृश्य पाहून नेटकऱ्यांनी हसू आवरत नाहीये. यासोबत नेटकरी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाईक करत असून यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, की संधी स्वतःकडे खेचून आणणं या श्वानाकडून शिकावं. आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिलं की हा कुत्रा अतिशय स्मार्ट आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या किती पसंतीस उतरत आहे याचा अंदाज यावरुन लावता येईल की आतापर्यंत 5 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdogकुत्रा