शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

महिलेला बेडखाली जाणवली हालचाल, पाहिलं तर एक-दोन नव्हे, तर तब्बल १८ साप; वाचा पुढे काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:34 IST

साप असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मग विचार करा जिथं तुम्ही छान आराम करता अशा तुमच्या बेडखाली साप आढळला तर? तेही एक-दोन नव्हे, तर १८ साप असतील तर?

साप असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मग विचार करा जिथं तुम्ही छान आराम करता अशा तुमच्या बेडखाली साप आढळला तर? तेही एक-दोन नव्हे, तर १८ साप असतील तर? हो, हे खरं आहे. अमेरिकेच्या जॉर्जियात ही घटना घडली आहे. एका महिलेच्या घरात बेडखाली चक्क १८ साप आढळून आले आहेत. या संपूर्ण घटनेची माहिती ट्रिश विल्चर या महिलेनं आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली आहे. सोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. ( Woman finds 18 snakes under her bed posts photos on facebook)

इतके सारे साप पाहून खूप घाबरुन गेले. मी आणि माझ्या पतीनं याची माहिती घेतली तर लक्षात आलं की एक-दोन नव्हे तर १८ साप होते. यात १७ लहान पिल्लं होती तर एक मादी होती. घराजवळच्या एका जागेची साफसफाई झाल्यानंतर हे साप घरात आल्याची शक्यता ट्रिश यांनी वर्तवली आहे. या घटनेनंतर झोप उडाल्याचंही ट्रिश यांनी म्हटलं आहे. 

ट्रिशचे पती मॅक्स यांनी काळजीपूर्वक सर्व सापांची सुखरुप सुटका केली आणि घरापासून दूर नैसर्गिक अधिवासात त्यांना सोडण्यात आलं. घरात आणखी कुठे साप तर नाहीत ना याची तपासणी करण्यासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी सर्पमित्रालाही बोलावलं होतं. घराचा कानाकोपरा तपासून पाहिला. घरात साप नाहीत हे लक्षात आल्यानंतर ट्रिश यांचा जीव भांड्यात पडला.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल