शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शोरूममध्ये हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 14:43 IST

एका स्टोरमधील सोफ्यावर महिला हस्तमैथुन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.

शोरूममधे हस्तमैथुन करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया जगभरात वेगवेगळ्या वस्तू विकणारी कंपनी IKEA च्या चीनमधील मेगा स्टोरमध्ये एक महिलेच्या विचित्र वागणुकीची घटना चर्चेचा विषय ठरत आहे. या स्टोरमधील सोफ्यावर आणि बेडवर ही महिला हस्तमैथुन करत होती. इतकेच नाही तर या महिलेने असं करत असताना व्हिडीओ देखील रेकॉर्ड केलाय. 

या महिलेचा व्हिडीओ आता चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सोशल मीडियातून लोक महिलेच्या अशा विचित्र वागण्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. IKEA कडून पोलिसात तक्रार केली गेली आणि नंतर महिलेला अटक करण्यात आली आहे.

(Image Credit : whatsonweibo.com)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे की, एका चीनमधील एक फर्निचर स्टोरमधे महिला सोफ्यावर बसून हस्तमैथुन करत आहे. कंपनीने स्टोरच्या लोकेशनबाबत काहीही माहिती जाहीर केली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर हे स्टोर दक्षिण चीनच्या गुआंगझाऊमधील असल्याचे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडीओत हस्तमैथुन करणारी महिल कॅंटोनीज बोलत आहे.

चीनमधील वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार, IKEA चायनाने सांगितले की, या घटनेची चौकशी केली जात आहे. त्यांनी हे सांगितले नाही की, घटना कुठे घडली. कंपनीने आश्वासन दिलं आहे की, ते ग्राहकांना चांगला वातावरण देतील. सोबतच स्टोरची सुरक्षा आणि सॅनिटेशन आणखी वाढवली जाईल. 

अशाप्रकारची घटना IKEA स्टोरमधे पहिल्यांदाच घडली असं नाही. 2016 मध्येही अशीच एक घटना चीनच्या पेईचिंग शहरात घडली होती. 2015 मधे UNIQLO स्टोरमधीव एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यात एक कपल शारीरिक संबंध ठेवताना दिसलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला होता. 

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके