शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्कूटीने अंगणात स्टंट करणारी महिला धडामकन पडली, व्हिडीओ बघून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 11:58 IST

Social Viral : व्हिडीओत बघू शकता की घराच्या पार्कींगमध्ये दोन महिला स्कूटीवर बसून येतात. यावेळी त्या स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच धडामकन खाली पडतात.

सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. इतकं की तुम्ही तुमचंच हसू रोखू शकणार नाहीत. व्हिडीओत एक महिला घराच्या आत स्कूटीवर स्टंट करण्याचा प्रयत्न करत होती. पण यावेळी असं काही होतं की, बघून लोकांना हसू आवरणंही कठीण झालं आहे. 

व्हिडीओत बघू शकता की घराच्या पार्कींगमध्ये दोन महिला स्कूटीवर बसून येतात. यावेळी त्या स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच धडामकन खाली पडतात. व्हिडीओ इथेच संपत नाही तर यानंतर आणखी एक किस्सा घडतो. यानंतर त्यांना सांभाळण्यासाठी आलेला एक व्यक्तीही घसरून खाली पडतो.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, दोघींना उचण्यासाठी आलेला व्यक्तीही त्यांच्यावर जोरात पडतो.  हा मजेदार व्हिडीओ black_lover__ox नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांना फारच आवडलाय. लाखो लोक व्हिडीओ लाइक करत आहेत.

सोबतच लोक व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं की, 'स्टंट करण्याआधी खूप प्रॅक्टिस केली पाहिजे'. एकाने कमेंट केली की, 'तुम्ही एकटेच का पडले, मीही येतो'. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके