शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वेगवेगळ्या ठिकाणाहून महिलेने दत्तक घेतली दोन मुले, दोघं निघाले भाऊ-बहीण! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 16:19 IST

एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच काहीशी घटना एक महिलेसोबत घडली आहे. या महिलेने दोन बाळांना दत्तक घेतलं....तेही वेगवेगळ्या जागेवरुन...

एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच काहीशी घटना एक महिलेसोबत घडली आहे. या महिलेने दोन बाळांना दत्तक घेतलं....तेही वेगवेगळ्या जागेवरुन...नंतर काही दिवसांनी तिला कळाले की, हे दोन बाळ भाऊ-बहीण आणि एकाच आईचे आहेत. तेव्हा तिला धक्का बसला. अमेरिकेतील कोलोराडो येथील ही घटना आहे. Katie Page नावाची ही एक सिंगल मदर आहे. ती तिच्या पतीपासून घटस्फोट घेऊन वेगळी झाली आहे. त्यानंतर तिने दोन बाळांना दत्तक घेतले आणि नव्या पद्धतीने लाइफ सुरु केली. 

२०१६ मध्ये कॅटीला एका अनाथालयातून फोन आला. त्यांनी कॅटीला सांगितले की, इथे एका चार दिवसाच्या बाळाला सोडून गेलंय. कॅटी या बाळाला तिच्यासोबत घेऊन गेली. त्यानंतर कॅटी या बाळाच्या खऱ्या आई-वडिलांची बरेच दिवस वाट पाहिली. पण कुणी आलं नाही. अशावेळी कॅटीने कोर्टाकडून बाळाची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि बाळाचं नाव Grayson असं ठेवलं. 

आता कॅटीकडे ग्रोसन होता आणि त्याचा ती सांभाळ करत होती. कोर्टाची प्रोसेसही पूर्ण झाली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा एकदा कॅटीला एक फोन आला. यावेळी कुणीतरी एका मुलीला सोडून गेलं होतं. त्या मुलीलाही कॅटी घरी घेऊन आली. या मुलीचं नाव कॅटीने Hannah असं ठेवलं. 

या मुलीला आणि मुलाला कॅटीने हॉस्पिटलमध्ये काही दिवस ठेवलं. तेव्हा दोघांच्याही ब्रेसलेटवरील नावात साम्य होतं. म्हणजे दोघांचीही आई एकच आहे असं समोर आलं. त्यानंतर आणखी माहिती काढून कॅटीने दोन्ही बाळांची आणि त्यांच्या खऱ्या आईची भेटही करुन दिली. आता २०१९ मध्ये कॅटी आणखी एका बाळाला दत्तक घेणार आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलUSअमेरिकाJara hatkeजरा हटके