शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

माणुसकीला सलाम! रस्त्यावर स्टॉल लावून भुकेलेल्यांना मोफत अन्न पुरवणारी 'ती' अन्नदाता

By manali.bagul | Published: February 06, 2021 3:45 PM

Trending Viral News in Marathi : जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते.

भुकेल्या माणसाला पोटभर अन्न पुरवण्यासारखं चांगलं काम दुसरं कोणतंही नाही. जेव्हाही कोणती उपाशी व्यक्ती दरवाज्यात येते तेव्हा तीला उपाशी पाठवू नये, असं म्हणतात. हेच काम केल्यामुळे एक महिला समाजासाठी आदर्शाचं एक मोठं उदाहरण ठरली आहे. स्वतःचा फायदा न पाहता इतरांसाठी काही करणारे खूप कमी लोक असतात.  तुमच्या विश्वास बसणार नाही पण ही महिला भुकेलेल्यांना मोफत अन्न पूरवते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

तामिळनाडूच्या कोयंबटूरमची रहिवासी असलेली ही महिला आहे. तिनं आपल्या घरासमोर एक बिर्याणीचा स्टॉल लावला आहे. २० रुपये प्लेटप्रमाणे ही महिला बिर्याणी विकते. पण जेव्हा एखादी भूकेलेली व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि त्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे नसतील तर त्यांना या स्टॉलवर मोफत पोटभर बिर्याणी मिळते.

बोंबला! कोरोनाची लस घेताच भलत्याच भाषेत बोलू लागला; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले...

वृत्तसंस्था एएनआयनं यासंबंधी ट्विट करत अधिक माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना तिनं दिलेल्या माहितीनुसार, ''भूकेल्यांना जेवण पुरवणं हे माझं उद्दिष्ट आहे.  म्हणून मी जास्त पैसे न घेता २० रूपयांना बिर्याणी देते. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत असे लोक मोफत बिर्याणीचा डब्बा घेऊन जाऊ शकतात.''कोयंबटूरच्या या महिलेने लोकांसाठी मानवतेचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

प्रत्येकाने त्यांना पाहताना त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि भुकेलेल्या आणि गरजू लोकांना मदत केली पाहिजे. सोशल मीडियावर या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. आतापर्यंत या फोटोंना ३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून चारशेपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. बरीच वर्ष सिंगल होता पठ्ठ्या; आता भाडं घेऊन बनतोय बॉयफ्रेंड, भानगड आहे तरी काय?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीTamilnaduतामिळनाडूfoodअन्न