शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

दे दणादण! अश्लील मेसेज पाठवणाऱ्या बॉसची महिलेकडून झाडूने धुलाई, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 12:14 IST

ही महिला एक सरकारी कर्मचारी असून तिने आरोप लावला आहे की, तिचा बॉस तिच्याशी गैरवर्तन करत होता.

चीनमधील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्या ती तिच्या बॉसला झाडूने मारहण करताना दिसत आहे. ही महिला एक सरकारी कर्मचारी असून तिने आरोप लावला आहे की, तिचा बॉस तिच्याशी गैरवर्तन करत होता. त्याच्या वागण्याने महिला त्रासली होती म्हणून तिने हे पाउल उचललं.

चीनच्या Heilongjiang प्रांतातील एका एजन्सीमधून ही घटना समोर आली. व्हायरल व्हिडीओ पाहिलं जाऊ शकतं की, ही महिला बॉसला झाडूने मारत आहे. त्याच्या तोंडवर पाणी फेकत आहे आणि त्यासोबतच ऑफिसमधील पुस्तकंही त्याला फेकून मारत आहे. (हे पण वाचा : बुलेट दिली नाही म्हणून नवरदेवाचा हाय व्होल्टेज ड्रामा, घोडीवरून उतरून सर्वांसमोर काढले कपडे आणि...)

तेच या संपूर्ण घटनेदरम्यान या महिलेचा बॉस खुर्चीवर बसून होता. आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिला. यादरम्यान महिला कुणाशीतरी फोनवर बोलताना दिसत आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार, महिलेचा आरोप होता की, तिच्या बॉसने तिला तीनवेळा अश्लील मेसेज पाठवले होते. ती असंही म्हणाली की, तो ऑफिसमधील इतर महिलांसोबतही फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर ही व्यक्ती या व्हिडीओत पुन्हा पुन्हा हे म्हणताना दिसतो आहे की, त्याने मेसेज केवळ जोक म्हणून पाठवला होता.

रिपोर्टनुसार, वॉन्ग नावाची ही व्यक्ती एका गरीबी दूर करणाऱ्या सरकारी एजन्सीचा डायरेक्टर आहे. या घटनेनंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे. तेच सोशल मीडियावरून या महिलेला बरंच समर्थन मिळत आहे आणि आपल्या बॉस विरोधात उचललेल्या पावलाला समर्थन मिळत आहे. (हे पण वाचा : हेलिकॉप्टरमधून उतरला, गुडघ्यावर बसला, गर्लफ्रेन्डसमोर ठेवल्या ५ डायमंड रिंग, व्हिडीओचा धुमाकूळ!)

चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआच्या रिपोर्टनुसार, ही व्यक्ती चौकशीत दोषी आढळली आहे. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, ही व्यक्ती आपल्या विसरतो. ही घटना समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. द टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणी सरकारी एजन्सीने महिले विरोधात काही कारवाई केली नाही.  

टॅग्स :chinaचीनSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके