शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! भारतात खऱ्याखुऱ्या 'बगीराचा' बिनधास्त वावर कॅमेरात कैद, पाहा व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 17:27 IST

लॉकडाऊनच्या काळात  खराखुरा ब्लॅक पॅंथर कर्नाटकात आढळून आला आहे.

आत्तापर्यंत तुम्ही सिनेमात ब्लॅक पँथर म्हणजेच बगिरा पाहिला असेल. खराखुरा बगिरा पाहिला नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक व्हायरल फोटो दाखवणार आहोत. दुर्मिळ आणि तितकाच सुंदर फोटो कॅमेरात कैद करणं सगळ्यांनाच जमत नाही.  स्वतःचा जीव धोक्यात  घालून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असे फोटो मिळवतात. वाघ, बिबटे भारतात अनेक ठिकाणी दिसून येतात. व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही वाघ, बिबटे अनेकदा पाहिले असतील. पण लॉकडाऊनच्या काळात  खराखुरा ब्लॅक पॅंथर कर्नाटकात आढळून आला आहे.

@earth या ट्विटर युजरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भारताच्या कॅबिनी जंगलात फिरणारा ब्लॅक पॅथर असे या व्हिडीओला कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत  २ लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि ५३ हजारांपेक्षा जास्त रिट्विटस मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. 

फोटोग्राफर Shaaz Jung याने इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे. शाज हे निकॉन इंडीयाचे ब्रॅण्ड अम्बेसीडर आहेत. सोशल मीडियातील लोकही ब्लॅक पॅंथरचा हा सुंदर फोटो पाहून थक्क झाले आहेत. अनेकजण त्याला बगीरा म्हणत आहेत. तर अनेकांनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. ५ लाख ८९ हजार फॉलोअर्स असलेले इंन्स्टाग्राम पेज आहे. 

काळा बिबट्याही ब्लॅक पँथरप्रमाणेच असतो. पण त्यांच्यात फरक असतो. काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात.

'या' मंदिरात होते Royal Enfield Bullet ची पुजा; मंदिराची कहाणी वाचाल तर अवाक् व्हाल

हत्तीच्या पिल्लाचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले; असं काय झालंय?, पाहा व्हायरल व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके