शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : जंगलात फिरत होत्या तीन तरूणी, अचानक त्यांच्याजवळ आलं अस्वल आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 15:29 IST

अचानक त्यांच्याजवळ एक अस्वल येतं. त्याने काही करू नये म्हणून तरूणी एकाच जागी उभ्या राहतात. त्या घाबरलेल्या होत्या. पण शांत होत्या. मात्र, ही शांतताच त्यांच्या फायद्याची ठरली.

जंगलातील प्राणी दुरून किंवा एका ठराविक अंतराहून बघायला भारी वाटतं. पण जर जंगलात अजगर, अस्वल किंवा वाघासारख्या प्राण्याने तुमचा पाय पकडला तर व्यक्तीची काय हालत होत असेल. सोशल मीडियातील एका व्हिडीओत अशीच स्थिती बघायला मिळाली. या व्हिडीओत काही तरूणी जंगलात फिरत आहेत. पण अचानक त्यांच्याजवळ एक अस्वल येतं. त्याने काही करू नये म्हणून तरूणी एकाच जागी उभ्या राहतात. त्या घाबरलेल्या होत्या. पण शांत होत्या. मात्र, ही शांतताच त्यांच्या फायद्याची ठरली.

दुसरा व्हिडीओ...

हा शॉकिंग व्हिडीओ रविवारी आयएफएस सुशांता नंदाने ट्विटरवर शेअऱ केला. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिले की, 'वाचणं कठिण होतं'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आणि ७०० पेक्षा जास्त लाइक्स याला मिळाले आहेत. हा व्हिडीओ मेक्सिकोतील चिपींक इकोलॉजिकल पार्कातील असल्याचे सांगितले जात आहे. 

एका दुसऱ्या यूजरने या व्हिडीओचा दुसरा अ‍ॅंगलचाही व्हिडीओ शेअर केलाय. त्याने लिहिले की, हा व्हिडीओ दुसऱ्या अ‍ॅंगलने शूट केलाय, जो एक मिनिटाचा आहे. नंदा यांनी जो व्हिडीओ शेअर केलाय. तो केवळ १० सेकंदाचा आहे. पण दोन्ही व्हिडीओत महिलांची भीती आणि हिंमत बघायला मिळते.

या व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूणी एकमेकींपासून काही अंतरावर उभ्या आहेत. त्या सेल्फी घेत आहेत. अचानक एक काळ्या रंगांचं अस्वल त्यांच्या जवळ येतं आणि बाजूला उभं राहतं. यातील एका मुलीला तो पकडण्याचा प्रयत्नही करतो. नंतर तिचा पायाचा चावण्याचा प्रयत्न करतो. पण मुली शांत राहतात आणि ते अस्वलही तेथून निघून जातं.

Video! दे धक्का! शेळीवर बसून देत होता त्रास, नंतर शेळीने जे केलं ते तो आता आयुष्यभर विसरू शकणार नाही!

Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया