शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 01:00 IST

खरे तर, पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला थेट घटस्फोट पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

आपण पती-पत्नी यांच्यातील वादासंदर्भात रोज ऐकतो अथवा वाचतो. मात्र, प्रकरण जेव्हा घटस्फोटापर्यंत पोहोचते तेव्हा स्थिती जरा गंभीर होते. साधारणपणे पती-पत्नी यांच्यातील घटस्फोटाचे कारण, घरगुती हिंसाचार, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक वाद अथवा विवाहबाह्य संबंध असते असतात. मात्रा, आता एक अजबज प्रकरण समोर आले आहे. जे वाचून तुम्हीही कपाळाला हात माराल.

खरे तर, पतीच्या काही सवयींना कंटाळलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला थेट घटस्फोट पत्रच लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात, पत्नीने घटस्फोटासाठी जी कारणे सांगितली आहेत, ती वाचून तुम्हाला आधी हसायला येईल आणि नंतर, तुम्हीच विचार करू लागाल की, हीदेखील घटस्फोटाचे कारणे असू शकतात? हे घटस्फोट पत्र वाचून अनेक युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.

एकाच अंडरवेअरपासून ते टॉयलेट फ्लशपर्यंत... -या घटस्फोट पत्रात पत्नी म्हणते, "डिअर अंकित, "डियर" तर तू डिझर्व्ह करत नाहीस. मी तुला कंटाळली आहे. आता आणखी सहन होऊ शकत नाही. मी या लग्नात सर्व्हाइव्ह करू शकत नाही. तू आंघोळ करत नाहीस, तीन-तीन दिस एकच अंडरवेअर (अंतर्वस्त्र) परिधान करतोस. ज्या दिवशी चुकून आंघोळ करतोस, त्या दिवशी टॉवेल बेडवच टाकून देतोस, पैशांची तर अजिबात किंमत नाही, तू ८० हजारांचा नथिंग फोन घेतलास. त्याचे नावच नथिंग, तो काय फीचर्स देणार. तुझ्याकडून तर फ्लशही होत नाही. 'गोबरबुद्धी'! माझा वकील तुला घटस्फोटाचे कागदपत्रे पाठवेल. गुड बाय"

युजर्सच्या कमेंट्स - हे डायव्हर्स लेटर सोशल मीडियाच्या विविध हँडल्सवरून व्हायरल होत आहे. हे लेटर आतापरर्यंत हजारो लाकंनी बघितले आहे. यावर युजर्स गमतीशीर कमेंटदेखील करत आहेत. एकाने लिहिले, हँडरायटिंग तर फारच छान आहे. एकाने लिहिले, ब्रँड प्रमोशनची पद्धत थोडी कॅज्युअल आहे. कृपया थोडी लाज वाटू द्या.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारDivorceघटस्फोटSocial Mediaसोशल मीडिया