शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: पतीसोबत भांडण झाल्याने पत्नीने बेडवर केले असे काम की, पती झाला हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:41 IST

हा व्हिडिओ (Funny Video of Husband and Wife) पाहून नक्कीच तुम्हालाही हसू येईल. कारण यात एका पत्नीने आपल्या पतीसोबत झालेल्या वादानंतर पलंगावरच भिंत उभा केली.

इंटरनेटचं जग इतकं अजब आहे की ते तुम्हाला रोज खळखळून हसण्याची अनेक कारणं देत असतं. इथे व्हायरल होणारे व्हिडिओ कधी कधी आपल्याला हैराण करतात, तर काहीवेळा असेही व्हिडिओ समोर येतात, जे पाहून आपल्याला हसू आवरत नाही. आजकाल असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ (Funny Video of Husband and Wife) पाहून नक्कीच तुम्हालाही हसू येईल. कारण यात एका पत्नीने आपल्या पतीसोबत झालेल्या वादानंतर पलंगावरच भिंत उभा केली.

नवरा-बायकोमध्ये भांडण (Husband wife Dispute) होणं ही काही नवीन गोष्ट नसली तरी काहीवेळा परिस्थिती इतकी अनियंत्रित होते की हाणामारीही होते. अशाच एका पती-पत्नीच्या भांडणानंतरचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करत आहेत, कारण यात एक पत्नी भांडणानंतर थेट बेडवरच भिंत उभी करताना दिसते. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पती-पत्नी एकमेकांवर रागावलेले दिसत आहेत. यानंतर पत्नी बेडवर बसून स्वत:च्या आणि तिच्या शेजारीच बसलेल्या पतीच्या मध्ये विटांची भिंत बांधत आहे. या क्लिपमधील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भिंत मजबुत करण्यासाठी ती महिला विटा आणि सिमेंटचाही वापर करत आहे. तर शेजारी बसलेला पती पत्नीच्या या कृत्याने प्रचंड संतापलेला दिसत आहे. या दोघांना पाहून पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने हा निर्णय घेतल्याचं जाणवतं.

rising.teching नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'भिंत बांधण्याऐवजी त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे.' तर दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'हे भांडण भिंत बांधून नव्हे तर संभाषणाने संपेल.' आणखी एका यूजरने लिहिलं, 'आधुनिक समस्येचं आधुनिक समाधान.' याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम