शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

होणाऱ्या पत्नीने लग्नाआधी मागितला फेसबुक आणि इन्स्टाचा पासवर्ड, बघा काय होतं पतीचं उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:37 IST

Marriage Viral Video : हा व्हिडीओ लग्नाआधी साखरपुड्याचा आहे. यात पत्नी तिच्या पतीला लग्नाआधी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा पासवर्ड मागते. यावर पतीने जे उत्तर दिलं त्याने सर्वांचं मन जिंकलं.

Husband Wife Video: भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावर लग्नासंबंधी व्हिडीओंचा पाऊस पडत आहे. तसेच फोटोही व्हायरल होत आहेत. तुम्ही अनेक व्हिडीओत पाहिलं असेल की, लग्नादरम्यान पंडितजी नवरी-नवरदेवाला सात वचन घेण्यास सांगतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तुम्ही बघू शकता की, नवरी तिच्या पतीला अजब वचन निभावण्यास सांगत आहे.

हा व्हिडीओ लग्नाआधी साखरपुड्याचा आहे. यात पत्नी तिच्या पतीला लग्नाआधी फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा पासवर्ड मागते. यावर पतीने जे उत्तर दिलं त्याने सर्वांचं मन जिंकलं. तेच नवरदेवही नवरीलाही एक वचन निभावण्यास सांगतो की, ज्याला होकार देत नवरीनेही सर्वांची मनं जिंकली. व्हिडीओत बघू शकता की, साखरपुड्यानिमित्त स्टेज सजलेला आहे. 

व्हिडीओत बघू शकता की, साखरपुड्याचा कार्यक्रम एक महिला होस्ट करत आहे. हीच महिला होणाऱ्या पती आणि पत्नीला हे अजब वचन निभावण्यास सांगत आहे. सर्वातआधी महिला पत्नीकडून बोलत पतीकडून वचन घेते की, आजपासून आणि आतापासून त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामचं पासवर्ड पत्नीला द्यावं. यावर पती म्हणतो की, तो त्याचा मोबाइलच पत्नीला देईल. पतीच्या या उत्तराने सगळेच खूश झाले.

तुम्ही बघू शकता की, जसाही नवरदेव यावर रिप्लाय देतो उपस्थित पाहुणे जोरजोरात हसू लागतात. लोक पतीच्या हजरजबाबीपणाचं कौतुक करतात. व्हिडीओ मनाला भिडणाराच आहे. हा व्हिडीओ witty_wedding नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, 'तुम्ही ही सगळी वचनं निभावण्यासाठी तयार आहात का?  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके