शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PPE किट घालून भन्नाट डान्स करणारी 'ही' तरूण डॉक्टर कोण आहे माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 10:55 IST

ही डॉक्टर चक्क PPE किट घालून डान्स करत असल्यानं सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती.

काही दिवसांपूर्वी पीपीई किट घालून हाय हरमी या गाण्यावर नाचत असेलल्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.  हा डान्स आतापर्यंत जवळपास 5 लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. डॉक्टर रिचा नेगी यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावर त्यांनी वरुण धवन व नोरा फतेही यांच्या गर्मी या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळाला. ही डॉक्टर चक्क PPE किट घालून डान्स करत असल्यानं सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होती. १ जुलैला पोस्ट केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाख ९१,९१७ वेळा पाहिला गेला आहे. 

आता ही डॉक्टर नक्की आहे तरी कोण असा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल.तर आम्ही तुम्हाला या डॉक्टर तरूणीबाबत माहिती देणार आहोत. ही डॉक्टर मुंबईची आहे. इंस्टाग्रामवर ही तरूण डॉक्टर चांगलीच एटिव्ह असते. इंस्टाग्रामच्या माध्यामातून अनेक फोटो आणि व्हिडीओ रिचा गेनी यांनी शेअर केले आहेत. डॉक्टरर्स डे च्या दिवशी सोशल मीडियावर टाकलेला हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

सध्याच्या माहामारीत कोरोना योद्ध्यांचे कर्तव्य पार पाडत असताना अनेकदा नैराश्याचा सामना करावा लागतो. संकटांचा सामना करत लढताना नैराश्य येते असं  रिचाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. कामामुळे आलेला ताण घालवण्याासाठी पीपीई किट घालून डान्स केल्याचे डॉक्टर रिचा म्हणाली. याशिवाय रिचाने वैद्यकिय क्षेत्रात करिअर निवडले असून ती उत्तम बॉक्सरही आहे. रिचाने तिचं शिक्षण ठाकूर कॉलेज मुंबई आणि डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, नाशिक इथे पूर्ण केलं. रिचाला डान्स करायची खूप आवड आहे असं तिच्या अनेक इंन्स्टाग्राम पोस्टमधून दिसून येतं. 

Shocking! बघा वर्क फ्रॉम होम असंच सुरू राहिलं तर माणूस 25 वर्षांनी कसा दिसेल?

केवळ सनी लिओनीच नाही तर 'या' 10 पॉर्न स्टार्सही आहेत विवाहित, कशी आहे त्यांची फॅमिली?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेcorona virusकोरोना वायरस बातम्या