शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या दिशेला फिरतोय घोडा? उत्तर देण्यात 99 टक्के लोक फेल; बघा- तुम्हाला जमतंय का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:11 IST

हे व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन YouTube वर पोस्ट करण्यात आले असून, यातील घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे, असा प्रश्न युजर्सना करण्यात आला आहे.

इंटरनेट अनेक मनोरंजक गोष्टींनी अथवा ऑप्टिकल इल्यूजनने (Optical Illusion) भरलेले आहे. महत्वाचे म्हणजे, यात आपल्याला खिळवून ठेवण्याची जबरदस्त क्षमता आहे. एवढेच नाही, तर प्रसिद्ध हॅरी पॉटरचे (Harry Potter) लेखक जेके राउलिंग यांनीही एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर केला होता. तो फोटो पाहून सगळेच थक्क झाले होते. आता एका घोड्याचे इल्यूजन इंटरनेटवर व्हायरल होत आहे. 

व्हिडिओ पाहून सांगा, कोणत्या दिशेला फिरतोय घोडा? -हे व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन YouTube वर पोस्ट करण्यात आले असून, यातील घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे, असा प्रश्न युजर्सना करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये घोडा आपली दिशा बदलताना दिसत आहे. पण, हा घोडा क्लॉकवाइज फिरतोय, की अँटी-क्लॉकवाइज? असा प्रश्न अनेक सोशल मीडिया (Social Media) युजर्सना पडला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना, 'हा घोडा कोणत्या दिशेला फिरत आहे? उजवीकडे की डावीकडे?' असे लिहिण्यात आले आहे.

व्हिडिओ पाहून युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया -हा ऑप्टिकल इल्यूजन असलेला व्हिडिओ पाहून युजर्सनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, 'पाय बघा, आपल्याला उत्तर मिळून जाईल की, हा घोडा कोणत्या दिशेने फिरत आहे.' आणखी एका युजरने लिहिले आहे की, 'तो घड्याळासारखा फिरत आहे. हे पाहण्यासाठी त्याला अस्पष्ट दृष्टीने पाहा. यावर असलेल्या डॉट्समुळे तो दोन्ही बाजुंनी फिरताना दिसतो.' 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेYouTubeयु ट्यूबSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया