शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! पत्नी माहेरी गेली म्हणून संतप्त पतीने आख्ख्या घरालाच लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 12:31 IST

पत्नी माहेरी गेल्याने नाराज झालेल्या पतीने धक्कादायक पाऊल उचलले आहे.

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या संतापातून पतीने आपलं स्वत:चे आख्ख घरचं पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. आगीचे लोळ पाहून ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. वडिलांनी आरोपी मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तहरीर मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

बाथरूम १० मिनिटात स्वच्छ चकाचक करण्याच्या ६ टिप्स, दुर्गंधी होईल कमी

काजू गावात राहणारा मातादिन हा मजुरीचे काम करतो. त्यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा मुकुल देव दारूच्या नशेत घरी पोहोचला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध केल्यावर त्याने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे संतापलेली महिला मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली. पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या मुकुलने घराला आग लावली. आगीचे लोळ पाहून घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आगीत मतादीन यांचे सुमारे एक लाख रुपये किमतीचे घर जळून खाक झाले.

आग लावण्याच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती आजूबाजूच्या ग्रामस्थांनी चरवा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस  या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुकुल देव यांचे वडील मतदीन यांनी आपल्या मुलाविरुद्ध घराला आग लावल्याची तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समर बहादूर सिंह यांनी सांगितले की, मतदीन यांनी त्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार केली आहे. तपास केला जात आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल