शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्न म्हणजे काय? मुलानं लिहिला भन्नाट निबंध, मोठ-मोठे 'तुर्रम खां'सुद्धा डोकं खाजवतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 20:56 IST

हा निबंध शक्षकाला बरोबर वाटला नाही आणि त्यांनी या निबंधावर लाल पेनाने फुली मारत त्या विद्यार्थ्याला 10 पैकी 0 मार्क दिले. एवढेच नाही, तर त्यांनी इंग्रजित नॉनसेंस आणि मला येऊन भेट असेही लिहिले आहे.

लग्न म्हणजे काय? या विषयावर एका विद्यार्थ्याने निबंध लिहिला आणि त्याचा 'टेस्ट पेपर' इंटरनेटवर व्हायरल झाला. हा फोटो, ट्विटर यूजर @srpdaa ने शेअर केला आहे. त्यांनी इमोजीसह कॅप्शन देत लिहिले, लग्न म्हणजे काय? हे या 'टेस्ट कॉपी' मध्ये बघितले जाऊ शकते. एका वद्यार्थ्याने लग्न म्हणजे काय? या विषयावर निबंध लिहिला आहे. जो शक्षकाला बरोबर वाटला नाही आणि त्यांनी या निबंधावर लाल पेनाने फुली मारत त्या विद्यार्थ्याला 10 पैकी 0 मार्क दिले. एवढेच नाही, तर त्यांनी इंग्रजित नॉनसेंस आणि मला येऊन भेट असेही लिहिले आहे.

लग्न म्हणजे काय? -या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्याने लिहिले, जेव्हा मुलीचे आई-वडील तिला सांगतात की, तू आता मोठी झाली आहेस. तेव्हा, आता आम्ही तुला खाऊ घालू शकत नाही. त्यामुळे तू एक अशी व्यक्ती शोध जी तुझे पोट भरू शकेल. यानंतर ती मुलगी एका व्यक्तीला भेटते, ज्याचे आई-वडील त्याच्यावर लग्न करण्यासाठी ओरडत असतात. तसेच, आता तू मोठा झाला आहेस, असे म्हणत असतात. यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेतात आणि आनंदी होतात. यानंतर ते सोबत राहायला सुरुवात करतात आणि मग मुलांसाठी 'नॉनसेंस' करतात.

कुणी तरी या मुलाला मेडल द्या -हा निबंध सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हे ट्विट आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच 2.5 हजार हून अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. याच बरोबर अेक जण यावर प्रितिक्रियाही देत आहेत. येथे अधिकांश लोकांनी या विद्यार्थ्याला 10 पैकी 10 मार्क्स देत असल्याचे म्हटले आहे. तसेच एका युजरने, कुणी तरी या मुलाला मेडल द्या, असे लिहिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर