शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! नवरदेवाच्या मित्रांनी दिलं असं गिफ्ट, रागाने नवरीचा चेहरा झाला लाल; बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:59 IST

Social Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, नवरी स्टेजवर नवरदेवासोबत बसलेली आहे. तेव्हा नवरदेवाचे काही मित्र तिथे येतात.

नेहमीच बघायलं मिळालं की, लग्नात नवरदेवाचे मित्र मजा-मस्तीच्या मूडमध्ये असतात. ते काहीना काही गंमत करत असतात जेणेकरून लग्नात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू रहावं. कधी कधी तर मित्राच्या नव्या नवरीसोबतही ते गंमत करतात. सोशल मीडियावर (Social Viral Video) एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात नवरदेवाच्या मित्रांनी स्टेजवर नवरीला गिफ्ट (Marriage Funny Video) दिलं. ते गिफ्ट उघडून पाहिलं तर नवरीला रागाने लाल झाली.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत बघू शकता की, नवरी स्टेजवर नवरदेवासोबत बसलेली आहे. तेव्हा नवरदेवाचे काही मित्र तिथे येतात. ते नवरीला एक गिफ्ट बॉक्स देतात. नवरी तो गिफ्ट बॉक्स उघडते आणि त्यात तिला एक दुधाची बॉटल दिसते. नवरदेव बाजूला बसून ते सगळं बघत असतो. नवरदेवाच्या मित्रांची ही गंमत नवरीला अजिबात आवडत नाही आणि ती लगेच बॉटल फेकून देते. ( हे पण बघा : Funny Video ! मंडपात मुलांनी नवरी-नवरदेवाची उडवली खिल्ली, लोक म्हणाले - लंगूर के हाथ में अंगूर...)

नवरी-नवरदेवासोबत केलेल्या या गंमतीवर केवळ मित्र हसून आनंद घेतात. पण बाळाला दूध पाजायची बॉटल बघून नवरी रागाने लाल झालेली बघायला मिळते. नवरीच्या रागाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बंटी ठाकूर नावाच्या यूजरने हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर १ कोटीपेक्षा जास्त या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न