शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Wedding Video Viral: माझ्यापेक्षा भारी पोरगी पटवून दाखव! एक्सच्या लग्नात पोहोचली तरुणी; एक्सप्रेशन एवढे खतरनाक की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 15:21 IST

Wedding Video Viral: इंटरनेटवर दररोज लग्नाचे बरेच मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Wedding Video Viral: इंटरनेटवर दररोज लग्नाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडीओ मजेशीर असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात गेल्याचे दिसत आहे. यावेळी आपल्या एक्सच्या होणाऱ्या बायकोला पाहून तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

एक्स गर्लफ्रेंड मुलाला भेटायला येतेव्हायरल व्हिडिओमध्ये वधू-वर स्टेजवर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. जयमालाचा कार्यक्रम झाला आहे आणि त्या दोघांना भेटायला पाहुणे येत आहेत. दरम्यान, एक मुलगी वधू-वरांना भेटायला येते. तिच्या हातात एक भले-मोठे गिफ्टेदखील दिसते. वराला हे मोठे गिफ्ट पॅकेट देऊन ती स्टेजवरुन उतरते. यादरम्यान मुलीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे असतात. 

दुःखी मनाने जाते तरुणीआपण पाहू शकता की, त्या तरुणाची एक्स अतिशय दुःखी दिसत आहे आणि दुःखी मनाने मंचावरून खाली येते. मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून समजू शकते की, तिच्या मनात काय भावना असतील. तिला परत जाताना पाहून वधूच्या चेहऱ्यावरचे भावही विचित्र व्हायला लागतात. हा व्हिडिओ निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया