शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : सर्वांसमोर नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, बघतच राहिले पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 12:28 IST

सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ लोकांना चांगलाच पसंत पडत आहे. हा व्हिडीओ एका साऊथ इंडियन लग्नातील असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडियावर अलिकडे लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कधी लग्नाच्या रितीरिवाजात व्यस्त असलेल्या नवरी-नवरदेवाचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी पाहुण्यांचे. सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ लोकांना चांगलाच पसंत पडत आहे. हा व्हिडीओ एका साऊथ इंडियन लग्नातील असल्याचं दिसत आहे.

सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या व्यक्तीने एक लग्नाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नवरी-नवरदेवाच्या कपड्यांवरून हे दिसत आहे की, हे लग्न साऊथ इंडियातील आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, लग्नाचे रितीरिवाज सुरू आहेत. नवरी-नवरदेवाने एकमेकांना हार घातले. नवरी नवरदेवाच्या पाया पडते, त्यानंतर नवरदेव सुद्धा नवरीच्या पाया पडतो. 

लग्नाचा मंडप सजलेला आहे. यात रितीरिवाजादरम्यान नवरी नवरदेवाच्या पाया पडताना दिसत आहे. नवरी पाया पडल्यावर नवरदेव तिच्या गळ्यात हार टाकतो आणि तिच्या पाया पडतो. तेव्हा उपस्थित सगळेच पाहुणे हसू लागतात. इतकंच काय तर नवरीसाठीही हे आश्चर्यजनक होतं. 

या व्हिडीओला आतापर्यंत २ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. रितीरिवाज सुरू असताना हा  नवा ट्विस्ट पाहून पाहुणे अवाक् झाले. त्यानंतर मंडपात एकच हशा पिकला. यावर अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न