शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : स्टेजवर बसले होते नवरी-नवरदेव, मित्रांनी केली अशी गंमत की नवरी लाजली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 18:31 IST

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. नवरी-नवरदेवासोबत मित्रांच्या गॅंगने अशी गंमत (Funny Video) केली ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.

लग्नात जेव्हा नवरी-नवरदेव स्टेजवर बसलेले असतात तेव्हा मित्रांमध्ये काहीतरी गंमत करण्याची इच्छा होतेच होते. अनेकदा बघायला मिळतं की, जेव्हा लग्नात नवरी-नवरदेव स़्टेजवर (Marriage Viral Video) बसलेले असतात तेव्हा काहीना काही प्रॅंक केलं जातं. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Social Viral Video) झाला आहे. नवरी-नवरदेवासोबत मित्रांच्या गॅंगने अशी गंमत (Funny Video) केली ज्याचा त्यांनी विचारही केला नसेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की स्टेजवर नवं जोडपं बसलेलं आहे. अचानक त्यांचे मित्र-चुलत बहिणी एक एक करून येतात. ते येतात आणि नवरी नवरदेवाच्या हातात एक एक रूपया देऊन जातात. इतकंच नाही तर ते दोघांच्याही पाया पडतात. साधारण सहा ते सात लोक एकपाठी एक येऊन ही गंमत करतात. (हे पण बघा : अरे देवा! नवरदेवाच्या मित्रांनी दिलं असं गिफ्ट, रागाने नवरीचा चेहरा झाला लाल; बघा व्हिडीओ)

आपल्या मित्रांची आणि भावांच्या गंमतीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक भट्ट नावाच्या इन्स्टाग्राम यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. स्टेजवर बसलेली सुंदर नवरी हे बघून हसायला सुरूवात करते. तिथे उपस्थित लोकही हसू लागतात.. या व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत तर कोट्यावधी व्ह्यूज मिळाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न